जीवनसाधना - अठरावा आध्याय

आवृत्ती - ४

प्रश्न संख्या - ५०

प्रश्न संख्या - ५०

1 / 50

1. अर्जुनाप्रमाणे गीता ऐकताना भारावलेला श्रोता कोण?

2 / 50

2. ब्राह्मण आणि क्षत्रियांवर असणारी बंधने अधिक व्यावहारिक आहेत तर वैश्य आणि शुद्रावर असणारी बंधने अधिक नैतिक आहेत.

3 / 50

3. " जीवन्नोभद्रशतानि पश्यति " हा अनुभव कशामुळे येऊ शकतो?

4 / 50

4. कोणत्याही कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेणे हे कशाचे लक्षण आहे?

5 / 50

5. हिंदू धर्मात फुटीरता कशातून जन्मास आली?

6 / 50

6. "अनवेक्ष्य च पौरुषं "म्हणजे काय?

7 / 50

7. दुसऱ्या कोणामुळे तरी चांगले किंवा वाईट वाट्यास येते असे मानणे कशाचे लक्षण आहे?

8 / 50

8. हवे नको च्या बारीक ताण्या-बाण्याने काय विणलेले असते?

9 / 50

9. आठराव्या अध्यायात अर्जुनाने भगवंताला कोणता प्रश्न विचारला?

10 / 50

10. " करिष्ये वचनं तव "हे वचन कशाचे लक्षण आहे?

11 / 50

11. स्वतःला अवगत झालेले शास्त्र दुसऱ्याला शिकवण्याचा परिणाम काय होतो?

12 / 50

12. योगेश्वर असा श्रीकृष्ण आणि धनुर्धर असा अर्जुन यांच्या सहयोगातून शाश्वत नीती निर्माण होते आणि या तिघांच्या सहाय्याने काय मिळवायचे असते असे संजय म्हणतो?

13 / 50

13. मोक्ष कुणापेक्षा वेगळा आहे?

14 / 50

14. श्रीज्ञानेश्वर महाराज स्वकर्माला पुष्प म्हणतात.प.पू. स्वामीजींनी फुलाचे कोणते वैशिष्ट्य लक्षात आणून दिली आहे?

15 / 50

15. गीतेच्या अभ्यासाला भगवंत काय म्हणतात?

16 / 50

16. शमादी सद्गुण ब्राह्मणाकरता........ आहेत?

17 / 50

17. ज्ञानाच्या प्राप्तीचे अत्यंत महत्त्वाचे साधन कोणते?

18 / 50

18. ज्याचा जो अधिकार नाही त्याला अधिकार आहे असे गृहीत धरून वागवणे हिताचे नसते यासाठी भगवंतांनी कोणता श्लोक सांगितला?

19 / 50

19. ध्यानाचे कवच कोणते ?

20 / 50

20. अर्जुनाला पाप लागण्याची भीती वाटत होती त्यासाठी भगवंतांनी त्याला काय सांगितले?

21 / 50

21. मनुष्याच्या हातून घडणाऱ्या सर्व हालचालींच्या प्रेरणेचे मूळ भगवंताने कोणत्या श्लोकातून सांगितले आहे?

22 / 50

22. कोणता श्लोक पहिल्या प्रथम वाचल्यावर प.पू. स्वामीजी म्हणतात,"मला एकदम उजाडल्यासारखे झाले, अनेक प्रश्न, कोडी उलगडली"?

23 / 50

23. प.पू. स्वामीजींनी माणसाचे जीवन दुर्धर, दु:सह होईल असे दान देऊ नये यासाठी कोणत्या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे?

24 / 50

24. कर्म करताना मनुष्याच्या जन्माचे कोणते वैशिष्ट्य प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे?

25 / 50

25. प.पू. दासगणू महाराजांच्या मते कीर्तनाचा मुख्य उपयोग काय?

26 / 50

26. खरे धैर्य प्रगट होण्यासाठी निर्भय सात्विकतेचे अधिष्ठान लागते हे कोणाच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे?

27 / 50

27. भारतीय तत्त्वज्ञानाची गंगोत्री कोणत्या ग्रंथाला म्हणतात?

28 / 50

28. प्रवृत्ती आणि निवृत्तीची मर्यादा योग्य प्रकारे जाणली पाहिजे यासाठी प.पू. स्वामीजींनी कोणाचे उदाहरण दिले आहे?

29 / 50

29. बुद्धीने घेतलेला निर्णय तडीला नेण्याच्या शक्तीला काय म्हणतात?

30 / 50

30. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा लाभ कोणत्या कारणामुळे समाजाला मिळत होता?

31 / 50

31. जे सुख सुरुवातीला सुखाचे वाटते पण परिणाम विषाप्रमाणे होतो ते सुख कोणते?

32 / 50

32. गीतारुपी दूध घेण्याचे मूल्य काय समजावे असे प.पू. स्वामीजी म्हणतात?

33 / 50

33. कोणत्याही कर्माचा आरंभ दोषासहित असतो यासाठी गीतेने कोणते उदाहरण दिले आहे?

34 / 50

34. स्वधर्म "विगुण " का वाटतो?

35 / 50

35. "यत्र योगेश्वर कृष्णो.......मम |"या मंत्रमय श्लोकाचे अर्थदृष्टीने चिंतन मनन केल्याचा परिणाम काय होतो?

36 / 50

36. " भारतीय इतिहास पाश्चात्यांनी सांगितलेल्या कसोटीवर घासून पाहणे योग्य नाही. "असे कोणाचे स्पष्ट मत आहे?

37 / 50

37. " तेज " हा कोणाचा महत्त्वाचा गुण आहे?

38 / 50

38. निष्ठेमध्ये कोणत्या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे?

39 / 50

39. शोकाची परिणती शेवटी कशात होते?

40 / 50

40. अज्ञानाने, मोहाने कोणत्या प्रकारच्या बुद्धीस अधर्म हाच धर्म वाटतो?

41 / 50

41. सामान्यांपेक्षा आपण कुणीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा अहंकार........ च्या मुळाशी असतो.

42 / 50

42. ज्याला पवित्र राहण्याची इच्छा आहे त्याने कोणत्या गोष्टीचा त्याग करावा?

43 / 50

43. धर्मसत्तेत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

44 / 50

44. महाभारतात कोणत्या खाटकाने ब्राह्मणास अध्यात्माचा उपदेश केल्याचे वर्णन आहे?

45 / 50

45. ख्रिश्चन मिशनर कोणत्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत?

46 / 50

46. भगवंताच्या कृपाप्रसादाने भक्त सर्व संकटातून तरुण जातो याचा अर्थ काय?

47 / 50

47. भारतीय धारणेप्रमाणे सत्ययुगाच्या आरंभी कोणता एकच वर्ण होता?

48 / 50

48. कोणासोबत अद्वैताचे नाते भावनेतही कल्पू नये?

49 / 50

49. आपण भगवंताला नमस्कार करण्याची फक्त कृती करतो पण अंतःकरणातील भाव त्याला अनुसरून असतोच असे नाही यासाठी कोणाचे उदाहरण दिले आहे?

50 / 50

50. प.पू. स्वामीजींच्या मते भगवान "यथेच्छसि तथा कुरू " का म्हणतात?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0