विष्णुसहस्रनाम
1 / 70
1. भगवंताच्या शंखाचे नाव काय?
श्लोक 107
2 / 70
2. परिमाणाने अत्यंत सूक्ष्म व अतिशय व्यापक हे दोन्ही अर्थ असणारे नाम कोणते?
श्लोक 90
3 / 70
3. सतपुरुष हेच ज्याचे स्वरूप आहे असे नाम कोणते?
श्लोक 99
4 / 70
4. आदेश देणारा, आज्ञा करणारा या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 100
5 / 70
5. विविध स्थानी, अनेक दिशांमध्ये राहणारा आणि विविध प्रकारची फले देणारा या अर्थाचे नाम कोणते?
6 / 70
6. "संधाता" नामाचा अर्थ काय आहे?
श्लोक 22
7 / 70
7. मत्स्यावताराला उद्देशून आलेले नाम कोणते?
श्लोक 85
8 / 70
8. "धुम्न"नामाचा अर्थ काय?
श्लोक 68
9 / 70
9. अन्नाचे दान करणारा कोण?
10 / 70
10. आपल्या ठिकाणीच आनंदात रममान असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसलेला या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 76
11 / 70
11. सोमरस ज्यामध्ये काढल्या जातो अशा यज्ञाला काय म्हणतात?
श्लोक 78
12 / 70
12. यमुनेच्या आसमंतात असणारा किंवा यमुना तीरावरील सर्व परिवारामध्ये शोभणारा कोण?
श्लोक 75
13 / 70
13. "न्यग्रोधोदुम्बरो"या नामात कोणते वृक्ष आले आहेत?
श्लोक 88
14 / 70
14. सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाचा लाभ करून देणार्या विद्येचा उपदेश करणारा कोण?
श्लोक 62
15 / 70
15. आपल्या माया शक्तीने जो जीवांना आत्मज्ञानरूप जागृती येऊ देत नाही या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 50
16 / 70
16. विविध भूतांच्या गती कुंठीत करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास लावणारा या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 44
17 / 70
17. "संस्थान" या शब्दाचा विष्णुसहस्रनामाला अनुसरून काय अर्थ होतो?
श्लोक 42
18 / 70
18. हंस अवतारात भगवंताने कुणाला उपदेश केला?
श्लोक 21
19 / 70
19. "सुन्द"नामाचा अर्थ काय आहे?
20 / 70
20. बलीच्या यज्ञात बटुरूपाने येऊन विराट रूप धारण केलेला अशी परस्परविरोधी जोड नावे कोणती?
श्लोक 17
21 / 70
21. "शिखंडी" नामाचा अर्थ काय?
श्लोक 34
22 / 70
22. भूतजाताला आपल्या मायेने बांधून ठेवणारा या अर्थाचे नाम कोणते?
23 / 70
23. जो अविद्येने व मायेने झाकला गेलेला आहे या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 25
24 / 70
24. ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो अशा अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 28
25 / 70
25. "मरीची" नामाचा अर्थ काय होतो?
26 / 70
26. भगवंताला "वृषाकपि"हे नाव कोणत्या ऋषींनी दिले?
श्लोक 11
27 / 70
27. ज्याचे मन सर्वश्रेष्ठतम, उच्चतम, विकाररहित, दोषरहित अशा गुणांनी समृद्ध आहे या अर्थाचे नाम कोणते?
श्लोक 12
28 / 70
28. "भोजनं भोक्ता" या नामाचा अर्थ काय?
श्लोक 16
29 / 70
29. रजोगुणांच्या सहाय्याने भूतमात्रांची उत्पत्ती व तमोगुणांच्या सहाय्याने त्यांचा नाश करणारे नाम कोणते?
श्लोक 1
30 / 70
30. "अनंतश्री" या नामाचा अर्थ काय?
31 / 70
31. "प्रपितामह"नामाने कुणाचा उल्लेख केला आहे?
श्लोक 104
32 / 70
32. भय दाखविणारा आणि भय दूर करणारा या अर्थाची नामे कोणती?
श्लोक 89
33 / 70
33. "केशव" नामातील क् चा अर्थ काय?
श्लोक 3
34 / 70
34. "हिरण्यनाभ"या नामाचा अर्थ काय?
35 / 70
35. ज्याला आपले कल्याण व्हावे, सुख मिळावे वाटते त्याने कोणत्या स्तोत्राचे पठण करावे?
पृष्ठ 126
36 / 70
36. वराह अवताराच्या संदर्भात भगवंताला कोणते नाम प्राप्त झाले?
श्लोक 87
37 / 70
37. करन्यास आणि अंगन्यास कशासाठी सांगितले आहेत?
पृष्ठ 15
38 / 70
38. श्रद्धा आणि भक्तीयुक्त होऊन जो विष्णूसहस्त्रनामाचे अध्ययन व मनःपूर्वक पठण करतो तो कोणत्या गुणांनी युक्त होतो?
पृष्ठ 125
39 / 70
39. कोणाचे भक्त झाल्याने त्याचे जवळ क्रोध, मत्सर, लोभ, वाईट करण्याची- वागण्याची अशुभ बुद्धी राहत नाही?
40 / 70
40. विष्णू नाम कोणकोणत्या श्लोकात आले आहे?
सर्व श्लोक
41 / 70
41. महात्मा वासुदेवाच्या सामर्थ्याने काय धारण केले आहे?
42 / 70
42. विष्णुसहस्रनामाच्या पठणाने कोणते लाभ होतात?
पृष्ठ 124,125
43 / 70
43. विष्णुसहस्त्रनामामध्ये ज्वरादि व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य आहे असे आयुर्वेदाच्या कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?
पृष्ठ 7
44 / 70
44. "विश्वम्" नामाचा अर्थ काय?
45 / 70
45. महद्भूत कोण आहे?
46 / 70
46. "क्रोधहा"नामाचा अर्थ काय आहे?
47 / 70
47. धर्म आचरणातून उत्पन्न होतो त्या धर्माचा स्वामी कोण?
48 / 70
48. विष्णुसहस्त्रनामातील कोणत्या नामाने श्रीकृष्ण हाच सृष्टीचा निर्माता आहे असे सांगितले?
श्लोक 106
49 / 70
49. शत्रूचा नि:पात करणारी सगळी आयुधे धारण केली आहे अशा अर्थाचे नाम कोणते?
50 / 70
50. विष्णुसहस्रनाम अन्य कोणकोणत्या देवतांची नावे आली आहेत?
श्लोक 4,5,36
51 / 70
51. विष्णुसहस्त्रनामाचा जप संकल्प कशासाठी करायचा?
पृष्ठ 25
52 / 70
52. विष्णुसहस्रनाम स्तोत्राची देवता कोणती?
पृष्ठ 24
53 / 70
53. विष्णुसहस्रनामाची रचना कोणत्या छंदामध्ये केली आहे?
पृष्ठ 23
54 / 70
54. विष्णुसहस्रनामाचे ऋषी कोण आहेत?
55 / 70
55. पवित्राहून पवित्र मंगलाहून मंगल दैवत कोणते?
पृष्ठ 20
56 / 70
56. ज्यांची प्राप्ती करून घ्यावी, ज्यांच्या आश्रयाला जावे असे स्थान कोणते?
57 / 70
57. भीष्माचार्यांनी अत्यंत श्रेष्ठ धर्म कोणता सांगितला आहे?
58 / 70
58. लोकाध्यक्षाचे स्तवन केले असता काय होते?
59 / 70
59. धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांना किती प्रश्न विचारले
60 / 70
60. मानसन्मानाची इच्छा नसणारा -मान देणारा -सन्माननीय या अर्थाचा शब्दसमूह कोणता?
श्लोक 80
61 / 70
61. विष्णुसहस्रनाम कोणत्या पर्वात आले आहे?
पृष्ठ 128
62 / 70
62. "यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बन्धनात्" हा श्लोक कुणाला उद्देशून आला आहे?
पृष्ठ 19
63 / 70
63. विष्णूच्या गदेचे नाव काय?
पृष्ठ 121
64 / 70
64. विष्णुसहस्रनाम कोणत्या दोन व्यक्तीतील संवाद आहे?
65 / 70
65. विष्णूच्या खड्गाचे नाव काय?
66 / 70
66. विष्णूच्या धनुष्याचे नाव काय?
पृष्ठ 37
67 / 70
67. विष्णुसहस्रनामात एकूण किती श्लोक आले आहेत?
68 / 70
68. विष्णुसहस्त्रनाम कुणी गायले?
69 / 70
69. विष्णुसहस्रनाम हे कोणत्या ग्रंथात आले आहे?
70 / 70
70. विष्णुसहस्रनामामध्ये भगवान विष्णुंची एकूण किती नावे आलेली आहेत?
पृष्ठ 3
Your score is
5-4=?