विभूती योग

विभूती योग आवृत्ती 3

1 / 20

1. शस्त्र धारण करणाऱ्या मध्ये भगवंताची विभूती कोण?

2 / 20

2. कुणाच्या बाबतीत भावसमन्वित आणि बुध होणे पांडुरंगाला अपेक्षित होते?

3 / 20

3. ज्याचे ऐकले त्याचे खरे वाटते याचे कारण काय?

4 / 20

4. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ का वाचायचे?

5 / 20

5. दधिची ऋषींच्या हाडापासून बनवलेले शस्त्र कोणते?

6 / 20

6. देवांचा पुरोहित कोण?

7 / 20

7. छळणाऱ्यामध्ये कोणत्या खेळाला भगंवंताने स्वतःची विभूती मानले आहे?

8 / 20

8. कोणता यज्ञ भगवंताची विभूती आहे?

9 / 20

9. स्वामीवरदानंदांनी ग्रंथ निर्मिती करून भारत वर्षासाठी गौरव पूर्ण कार्य केले आहे असे कोण म्हणाले?

10 / 20

10. दहाव्या अध्यायाची सुरुवात कुणाच्या उद्गाराने होते?

11 / 20

11. "मनीषापंचकम्" स्तोत्रात ब्राह्मण आणि चांडाळ बद्दल काय म्हटले आहे?

12 / 20

12. शंकराचार्यांच्या भाष्यावर "भामति" नावाची टीका कुणी लिहिली?

13 / 20

13. समर्पणासाठी "यथा व्रजगोपिकानाम"हे उदाहरण कुणी दिले?

14 / 20

14. माणसाला अतिशय सुख देणाऱ्या गोष्टी कोणत्या?

15 / 20

15. विद्येच्या प्रकारात कोणती विद्या भगवंताची विभूती आहे?

16 / 20

16. अर्जुनाने भगवंताला सगळ्या विभूती कशासाठी विचारल्या?

17 / 20

17. कच शुक्राचार्यांकडे कशासाठी गेला होता?

18 / 20

18. जे एकदा हिताचे ठरले त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय?

19 / 20

19. कुमारसंभवातील शिवपार्वती संवादात पार्वतीच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर तिच्यासमोर कोणत्या वेशात प्रगट झाले?

20 / 20

20. अहिंसा हे सत्याचे व्यावहारिक रूप आहे हे विधान कोणाचे?

संपर्क
close slider

    Get In Touch


    Shopping cart0
    There are no products in the cart!
    Continue shopping
    0